9422514013 / 9822714667 / 9049948877 info@3pointadventures.com

Reky Of Dhavlya Ghat To Arthur Seat Trek

सोमवार 25 तारखेला ढवळ्या ते आर्थर सिट ट्रेक च्या पुर्वपाहणी च्या निमित्ताने मि, बिल्वा आणि चेतन गेलो होतो. हा बिल्वाचा पहिलाच jungle trek होता. आयुष्यात प्रथमच घनदाट जंगल काय असत ते अनुभवायला मिळणार होत. कुंभळजाई मन्दिरापाशी गाडी लावुन जोर गावाच्या वरच्या...

read more

Jod to Arthur’s Seat (Mahabalshwar) Trek

२३ तारखेला जोर ते आर्थर-सीट हा ट्रेक १४ डोंगरवेड्यां बरोबर केला. जंगलाच जंगलीपण ह्या अश्याच ट्रेक मधे अनुभवायला मिळत. तसा वासोटा पण आहे पण जोर ते आर्थर-सीट पर्यंतची वाट मळलेली नसल्या मुळे मनुष्यप्राण्याचा इथे फारसा वावर नाही. कुंभळजाई मंदिरा पासुन गावात...

read more

Sudhagad Trek

१३ Aug २०१७ - परवा आमचा सुधागड ट्रेक झाला. पावसामुळे वातावरण कुंद होत. ऊन पावसाचा खेळ चांगलाच रंगला होता. एका क्षणाला पाऊस आम्हाला झोडपत होता तर दुसऱ्या क्षणाला ऊन पडत होत. ह्या trek ला आम्ही तेरा जणच होतो, मोठ्यान पेक्षा चिल्लर पार्टीच मोठया प्रमाणात...

read more

सहजच…

थोडावेळ काढला पाहिजे. प्राण्या-पक्षां साठी, नद्या- नाल्यां साठी, अनवट पायवाटां साठी, दऱ्याखोऱ्यां साठी. एकसुरी चालणाऱ्या दिनक्रमात कधी कोणी पाहुणा आला कि तो दिवस जास्त आनंद देऊन जातो. जंगलातल्या प्राणी-किड्यांना, बेडुक-पक्षांना पण अस नक्की वाटत असेल कि...

read more

Everest Base Camp 2017

May 06 - ६ मे ला राधिका, ख़ुशी, प्रीती मॅम आणि मी PNQ वरून DEL ला झेपावलो. दिल्ली ला आम्हाला सोमा मॅम जॉईन झाल्या. आता आमच विमान KTM च्या दिशेनी उडाल. बऱ्याच वेळ आकाशात घिरटया घालत बसल्या नंतर आम्ही खाली उतरलो, पण KTM ला नाही तर LKO त. Bad weather मुळे...

read more

Konkan

क्षणभर थांबुन, एक दीर्घ श्वास घेऊन सगळी सर्जनशीलता पणाला लाऊन देवानी अपरांता ची निर्मिती केली असावी. निबिड अरण्य, दुर्गम घाटवाटा, अथांग अपार समुद्र, भाजुन काढणारा उन्हाळा आणि शत्रूवर तुटून पडणाऱ्या जातिवंत योध्या सारखा बरसणारा पावसाळा आणि ह्या सगळ्यावर कडी...

read more

Chavand Trek

काल १६ July ला आम्ही शिवनेरी, हडसर, जीवधन आणि नाणेघाटा च्या चौकडीत ला, इतिहासात संपन्न असलेल्या जुन्नर बाजार पेठेचा संरक्षक चावंड ला भेटलो. जुन्नर म्हणजे आम्हा भटक्यांच नंदनवन. डोंगरांच्या पसाऱ्यात, भात खाचरात, चिखलातुन चालताना होणाऱ्या चुबुक चुबुक आवाजात,...

read more